kareena Kapoor For Sita Role| तैमुर च्या अम्मीला सितामातेचा रोल नकोच.

kareena Kapoor For Sita Role| तैमुर च्या अम्मीला सितामातेचा रोल नकोच.

Online Team – बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर (bollywood actress kareena kapoor) रामायणातील सीतेची भूमिका (ramayana sita role) करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. त्यावरुन अनेकांनी करिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. गेल्या काही दिवसांपासून ती आणि सीतेची भूमिका या दोन्ही गोष्टी ट्रेडिंग आहेत. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट तयार होणार की नाही, त्याला होणारा विरोध वाढणार का असे प्रश्न आता सोशल मीडियातून विचारले जात आहेत. पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करिना सीतेची भूमिका करणार होती. त्यावरुन आता मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. (bajrang dal activists submit memorandum…

Read More