Sukanya Samruddhi Yojana | बचत भविष्यासाठी 15 लाख रुपये पाहिजेत तर करा फक्त दररोज 100 रुपये गुंतवणूक.
या योजनेचा फायदा म्हणजे इनकम टॅक्समध्येही याचा बराच फायदा होतो. ज्या लोकांना मुलगी आहे असेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर आपल्याला देखील मुलगी असेल तर आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ही योजना सुरू करू शकता. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवले तर तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्यावर 15 लाख रुपये मिळतील. नवी दिल्ली : … Read more