लाल महालात लावणी रील शूटिंग; शिवप्रमी आक्रमक, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी

पुणे : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात लावणीचं शुटिंग झालंय. दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी थिरकताना दिसत आहे. महालातील मध्यवर्ती ठिकाणी संबंधित…

0 Comments