चळवळीतील चेहरा काळाच्या पडद्याआड, मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन.
नांदेड 26 मे बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त … Read more