घरात बाग लावताना बरेच जण तुळशीच्या रोपाबरोबर कुंडीत कोरफडही लावतात. ही कोरफड एकाच वेळेस अनेक आजारांवर घरच्या घरी उपचार करते. Aloe vera benefits for health कोरफडीमध्ये औषधी गुणांचा खजिना दडलेला आहे. त्याचमुळे समस्या केसांची असो की त्वचेची, खाज असो नाही तर दाह कोरफड फार महत्त्वाची. कोरफडीमध्ये ए, सी, बी 1, बी 2, बी 3, बी 6 आणि इ जीवनसत्त्वं असतं. काही प्रकारच्या कोरफडीमध्ये बी 12 हे जीवनसत्त्वही आढळतं. कॅल्शियम, तांबं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंकसह एकूण वीस खनिजं कोरफडीमध्ये आढळतात. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात कोरफड अतिशय लोकप्रिय आहे. त्वचा मऊ-मुलायम करणं, खाज-खरूज यापासून त्वचेचं…
Read More