OBC Reservation: ओबीसी आरक्षण पुन्हा आलं, निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्तातरानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

OBC Reservation: ओबीसी आरक्षण पुन्हा आलं, निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्तातरानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नव्हते. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. काही…

Read More

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, विधिमंडळात ठराव मंजूर- छगन भुजबळांची माहिती

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, विधिमंडळात ठराव मंजूर- छगन भुजबळांची माहिती

Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan Bhujbal मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. असे असतांनाच ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chhagan  Bhujbal) यांनी दिली आहे. (Elections should not be held without OBC reservation, Legislature approves resolution: Chhagan…

Read More

Cancal OBC Reservation into MPSC Recruitment | छावाच्या योगेश पवार यांची राज्य सरकारला नोटीस.

Cancal OBC Reservation into MPSC Recruitment | छावाच्या योगेश पवार यांची राज्य सरकारला नोटीस.

सोलापूर -: छावाचे योगेश पवार यांस दिलेल्या माहिती अधिकारातील माहीतीनुसार नवीनतम सन 2011 च्या जनगणने आधारे नोकर भरतीतील आरक्षणाची टक्केवारी ठरविण्याबाबतची कोणतीही कार्यवाही शासनाने केली नाही. तसेच रिट पिटिशन (सिव्हिल) क्र. 980/2019 मधील आदेश व मा. सुप्रीम कोर्टातील निवडणूक आयोगाच्या शपथपत्रांनुसार महाराष्ट्रातील व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसीच्या स्थानिक लोकसंख्येची आकडेवारी शासनाकडे नाही. त्यामुळे एमपीएससी मार्फत घेण्यात येणार्या भरतीतील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि Cancal OBC Reservation into MPSC Recruitment इतर मागासवर्गीयांचे आरक्षण तातडीने रद्द करावे. यासाठी छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी, दि. 12/06/2021 रोजी अॅड. डी.एन.भडंगे…

Read More