पानेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा आनंदबाजर; शालेय परिसर गाजलेला, २० हजार रुपयांची उलाढाल

https://youtu.be/4AKdzHWSbq4 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदमेळा बालबाजार (आनंदनगरी) चे आयोजन करण्यात आले होते .मुलांचे व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी तसेच शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून मिळावे त्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात शेतीमधील…

0 Comments