Kenya Help Healthcare अमेरिकेला 14 गायींच दान करणारा संवेदनशील केनियाची भारताला मदत.

Kenya Help Healthcare अमेरिकेला 14 गायींच दान करणारा संवेदनशील केनियाची भारताला मदत.

Online Team : भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. या महासंकटाच्या काळात देशाला मदतीचा ओघ मोठ्या संख्येने सुरु आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्स अशा अनेक देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलींडर्स, मेडीसीन्स आणि निदान करणारी उपकरणांचा समावेश आहे. अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यातच आता आणखी एका देशाची भर पडली आहे. पूर्व अफ्रिकन देश केनिया या देशाने देखील भारताला कोरोना संकटाच्या काळात मदत म्हणून 12 टन खाद्य उत्पादने पाठवली आहेत. गेल्या…

Read More