सौर कृषी पंप योजना अर्ज ची प्रक्रिया, वाचा सविस्तर

सौर कृषी पंप योजना अर्ज ची प्रक्रिया, वाचा सविस्तर

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी Solar Agricultural Pump New Power Connection करिता अर्जाची free solar panel registration प्रक्रियामहावितरणाच्या Solar Agricultural Pump Scheme Application Process वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने free solar panel registration फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज Solar Agricultural Pump Scheme Application Process क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.नवीन अर्जदार free solar panel registration (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आह

फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी). 7/12 उतारा, प्रतआधार कार्डकास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी) अर्जदाराने ए – 1फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे)प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना free solar panel registration एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदा free solar panel registrationर पात्र राहतील.पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार. Solar Agricultural Pump Scheme Application Process

2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार. Solar Agricultural Pump Scheme Application Process
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युतfree solar panel registration जोडणी झालेली नसावी.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौरfree solar panel registration कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी Solar Agricultural Pump New Power Connection
विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्रfree solar panel registration मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी free solar panel registration/ शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी. Solar Agricultural Pump Scheme Application Process

अतिदुर्गम भागातील शेतकरी.
महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेतfree solar panel registration पात्र राहतील.सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने free solar panel registration आधी लाभ घेतलेला नसावा. Solar Agricultural Pump Scheme Application Process

======================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice