Nashik Mahanagarpalika Bharti 2021 |नाशिक महापालिकेत 346 पदांकरिता मुलाखती आयोजित
नाशिक महानगरपालिका Nashik Mahanagarpalika Bharti 2021 येथे फिजिशियन अॅनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या एकूण 346 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.
Interviews have been conducted at Nashik Municipal Corporation for a total of 346 vacancies for Physician Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, ANM, X-Ray Technician, ECG Technician. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview dates are 22, 23, 26 & 27 July 2021 (by post).
एकूण जागा : 346 जागा
पदाचे नाव:
फिजिशियन अॅनेस्थेटिस्ट
वैद्यकीय अधिकारी
हॉस्पिटल मॅनेजर
स्टाफ नर्स
एएनएम
एक्स-रे तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: नाशिक
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक
मुलाखतीची तारीख : 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हे ही वाचा ————————
- AI तंत्रज्ञानामुळे Microsoft कंपनीने कर्मचाऱ्यांना layoff कामावरून काढून टाकल्याची चर्चा भारतात जोरदार सुरू आहेमंगळवारी मायक्रोसॉफ्टने सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली, जी त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहेWho is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीभारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला
- महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३.