सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

किनवट :- (प्रतिनिधी) आदिवासी दिनानिमित्त किनवटचे सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेल्या धामणदरी गावाला भेट दिली असून यावेळी त्यांनी विर बाबुराव शेडमाके नगराच्या नाम…

0 Comments

काँग्रेसचे भाई जगताप यांच्या सोशल मीडियावर समलिंगी अश्लील फोटो , त्यांच्याकडून अकाउंट हॅक झाल्याचा दावा.

कॉंग्रेस नेते भाई जगताप यांच्या फेसबुक पेज अकाऊंटवर एक समलैंगिक कामुक चित्र शेअर केले होते. त्यानंतर काही तासांनी, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी एक दुसरी पोस्ट अपलोड केली आणि त्यामध्ये…

0 Comments

दुर्मीळ रानभाज्या महोत्सव, वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त जिल्हाीधिकारी कार्यालय परीसरात आज आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे व बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाघ…

0 Comments

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी…

0 Comments

वेदिका शिंदेचा मृत्यू , 16 कोटीं चे लस इंजेक्शन नंतरही झुंज अपयशी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही…

0 Comments

कै.आमदार गणपतराव देशमुख डोंगरा एवढा माणूस..!

साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे. एसटी बसमधून खाली उतरणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आहेत. शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्री त्यांचे…

0 Comments

आज दि. 28-07-2021 चे मंत्रिमंडळ निर्णय | Maharashtra Goverment Cabinet decision dated 28-07-2021

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणारमुंबई, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व…

0 Comments

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन |Democracy Day organized on Monday at Nanded District Collector’s Office

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी…

0 Comments

Maharashtra HSC Result 2021 (Link) mahahsscboard.in 2021 HSC Result |महाराष्ट्र बोर्ड 12 वी (बारावी) परीक्षा निकाल

मुंबई:  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले…

0 Comments

समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा….

जिल्हा परिषद सिओंना आमदार यांचे पत्र! प्रतिनियुक्ती करणार्‍यांवर नजर… वाई बाजार,ता.२७(बातमीदार)नांदेड जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील किनवट आणि माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या आस्थापने मधील रिक्त पदांचा अनुशेष भरून…

0 Comments