दहावी ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विभागनिहाय, श्रेणीनिहाय निकालाची वैशिष्ट्ये, दृष्टिक्षेपात-वाचा सविस्तर
Maharashtra SSC Result 2021 announced, 99.95 percent students passed, division wise, grade wise results features, results in sight Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण … Read more