पंढरीत भक्तीसागर भरु दे, मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
Chief Minister Uddhav Thackeray prays at the feet of Panduranga during Ashadi Ekadashi Mahapujan पंढरपूर Online Team (जि. सोलापुर) | पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री […]
पुर्ण वाचण्यासाठी येथे दाबा