माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी … Read more

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो … Read more

महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज

महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले;  प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती. Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024 begins; 46 hours and 26 minutes of proceedings … Read more

फडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले

फडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले

Fadnavis-Shinde-Pawar grand coalition government ministry allocation announced, see who got which ministerial post Maharashtra vidhansabha elections 2024- महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुतीच्या भाजप शिवसेना संजय गट व राष्ट्रवादी अजित पवार गटांना 232 जागा मिळवत मोठा बहुमत प्राप्त झालेले आहे. निवडणुकांचा निकाल लागून तब्बल एक महिना झालेले आहे. मुख्यमंत्र्यांची शपथविधी व्हायला पंधरा दिवस. मंत्री वाटपासाठी 25 … Read more

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती दिसत असून ती संपवावी लागेल. अवडा एनर्जीने पवन ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात काम होत आहे, काही लोकांना रोजगार मिळत आहे. काही लोक आपल्याला काम दिले नाही तर खंडणी … Read more

खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी

खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने ते खाली पडले. संसदेबाहेर मकर द्वारजवळ INDIA ब्लॉक आणि भाजपच्या खासदारांचा समावेश असलेल्या निषेधादरम्यान ही घटना घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले. बाचाबाचीनंतर सारंगीला डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. MP Pratapchandra Sarangi is injured; BJP … Read more

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नारज, अजित पवाराची साथ सोडणार?

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नारज, अजित पवाराची साथ सोडणार?

जरांगेच्या विरोधचे फळ मिळाले, जहा नही चैना वहा नही रहेना, मतदार संघतील लोकाना विचारुन निर्णय घेईल पीटीआय, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी नव्या महाआघाडी सरकारमध्ये समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी बोलूनच पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात … Read more

वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? फयदे, तोटे, का करावे समर्थन

वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? फयदे, तोटे, का करावे समर्थन

What is One Nation One Election? Advantages, disadvantages, why should you support it? ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेचा अर्थ देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा आहे. What is One Nation One Election? याचा अर्थ असा की संपूर्ण भारतात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील – मतदान एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. सध्या, … Read more

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra cabinet expanded; here is the full list of ministers भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 39 आमदारांचा रविवारी (15 डिसेंबर) महाराष्ट्र सरकारमध्ये समावेश करण्यात आला. 16 डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाचे आठवडाभर चालणारे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला. Maharashtra government cabinet expansion; Read the complete list … Read more

निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या. उद्या रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्त नागपूरला तयारीला वेग आला आहे. Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. नवे मंत्री नागपुरातील विधीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या तयारीला वेग … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice