शरद पवारांविरोधात छावाचे योगेश पवार यांची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूर -: सन 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि मंत्रिमंडळाने घटनाबाह्य व बेकायदेशीरपणे ओबीसी आरक्षणात 18% वाढ करून, मराठ्यांच्या शैक्षणिक सवलती, नोकरी व सेवा विषयक लाभ ओबीसीतील जातीना देणारे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व मंत्रिमंडळ यांचेविरोधात राष्ट्रीय छावाचे योगेश पवार यांनी डीजीपी व मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की., महाराष्ट्रात ऑक्टोबर 1967 ते 1994 पर्यंत ओबीसीचे आरक्षण केवळ 14% होते. मराठा सोडून भटके-विमुक्तांसह सर्व ओबीसीची (कुणबी जातीसह) एकूण लोकसंख्या 32.75% इतकी आहे. तर महाराष्ट्र शासनाने योगेश पवार यांस दिलेल्या माहिती अधिकारातील कायदेशीर माहितीनुसार सन…

Read More

महाबीजच्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे.

नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याच्या दराकडे लक्ष…

Read More

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी करून त्यांच्या ऱ्हदयावर अधिराज्य करणारे लोकराजे छञपती शाहूजी महाराज होते . Chhatrapati Shahu Maharaj also known as Rajarshi Shahu was considered a true democrat and social reformer .1894 साली त्यांच्याकडे राज्याची सुञे आली . प्रथम त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करून पाहणी केली . प्रजेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . शुद्रातिशुद्रांची दयनीय अवस्था बघितली . त्यांच्या मागासलेपणाचे कारण प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेली वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था असून जन्माच्या आधारावर श्रेष्ठ- कनिष्ठत्वाची विषमतावादी समाजव्यवस्था आहे हे शाहूजी महाराजांनी ओळखले. Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur also known…

Read More

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नाझीर, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र…

Read More

नौकरी- महाराष्ट्रत पोस्ट ऑफिस मध्ये 2428 रिक्त जागासाठी भरती

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२१ ऑनलाईन अर्ज करा www.maharashtrapost.gov.in: महाराष्ट्र पोस्टल सर्कलने (इंडिया पोस्ट) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) रिक्त 2428 पदांसाठी नवीनतम भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत त्यांनी पोस्ट ऑफिस भरती 2021 महाराष्ट्रातील अधिसूचना तपासू शकता आणि शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत खालील वेबसाईटवर अरू करावा https://indiapost.gov.in https://appost.in/gdsonline जाहिराती संदर्भात सविस्तर वरील वेबसाईटवर pdf उपलब्ध आहे.

Read More

Information Maharashtra Day | महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ते जाणून घ्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा हुतात्म्यांची नावे

Information Maharashtra Day | महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ते जाणून घ्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा हुतात्म्यांची नावे

Information Maharashtra Day 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन (Information Maharashtra Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिन…

Read More