Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

नांदेड | माहूर पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस दोन ना.मा.प्र. प्रवर्गाच्या सदस्यात पक्षांतर्गत सव्वा वर्षाच्या वाटाघाटीझाल्याने सव्वा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सभापती पदाचा सौ. निलाबाई तुळशीराम राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या माहूर पंचायत समितीच्या सभापती पदाची दि.१५ जून रोजी दुपारी ३:०० वा. माहूर पं.स.च्या वसंतराव नाईक सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सौ.अनिता विश्वनाथ … Read more

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

नांदेड, दि. 7 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय … Read more

चळवळीतील चेहरा काळाच्या पडद्याआड, मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन.

चळवळीतील चेहरा काळाच्या पडद्याआड, मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन.

नांदेड 26 मे बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice