आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही.

आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही.

आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही. RR Ab’s brother retires from police service. ‘His own brother-in-law has been the Home Minister of the state for 12 years but has never lost his temper.

देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

श्री क्षेत्र शेगाव:माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्व्यवस्थापन काय असते? याचे प्रत्यंतर होते- शिवशंकरभाऊ पाटील!नावात ‘शिव’ अन् ‘शंकर’ म्हणजे ‘त्रिनेत्र’च नाहीतर, यत्र-तत्र-सर्वत्र असे सर्वव्यापी ‘नेत्र’ म्हणजे पारखी नजर अन् सेवात्मक ‘दृष्टी’ ज्यांच्याकडे होती, की ज्यामुळे श्रीसंत … Read more

पंढरीत भक्तीसागर भरु दे, मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे

पंढरीत भक्तीसागर भरु दे, मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे

Chief Minister Uddhav Thackeray prays at the feet of Panduranga during Ashadi Ekadashi Mahapujan  पंढरपूर Online Team (जि. सोलापुर) |  पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री … Read more

शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन, स्थानिक स्वारज्य संस्थेत होणार साजरा – महाराष्ट्र सरकार

शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन, स्थानिक स्वारज्य संस्थेत होणार साजरा  – महाराष्ट्र सरकार

६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’ शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. या स्वराज्यात ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावायचा नाही’ हा हुकूम तंतोतंत पालन होत, परस्त्री मातेसमान मानले जात, … Read more

मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाकडून उद्या निकाल जाहीर होणार.

उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल देण्याची सूचित केले आहे. महाराष्ट्र सरकार तसेच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना निकाल सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आहे. कारण कोर्टाने या आगोदरच राज्याना अधिकार असल्याचे सुचक विधान केले होते. आता तामिळनाडू धर्तीवर स्थगिती उठून त्यावरील बेंच कडे पाठवल्या जाते की, केवळ स्थगिती उठून खटला … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice