बाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये

बाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये

अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते. अशा परिस्थितीत हिंदूंचे म्हणणे आहे की पूर्वी येथे एक मंदिर होते जे पाडून मशीद बांधली गेली. दुसरीकडे, मुस्लिम समाजाचा दावा… मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत एक मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते, असे मानले जाते. मी तुम्हाला सांगतो, बाबर 1526 मध्ये भारतात आला होता. 1528 पर्यंत, त्याचे साम्राज्य अवध (सध्याचे अयोध्या) पर्यंत पोहोचले. जेव्हा पहिल्यांदा अयोध्येत दंगल उसळली 1853 मध्ये पहिल्यांदा अयोध्या मंदिर-मस्जिद मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी निर्मोही आखाड्याने रचनेवर दावा केला होता. Let’s…

Read More

वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसई : वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. हा निर्मम गुन्हा सहा महिन्यांनंतर उघडकीस आला. मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर असे आहे. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित…

Read More

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा

Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir राहुल गांधी…

Read More

रमिज राजा पाकीस्तानी माजी खेळाडूने PCB ला खडसावले “BCCI जगातील श्रीमंत बोर्ड आहे, PCBने त्यांच्या नादाला लागू नये”

रमिज राजा पाकीस्तानी माजी खेळाडूने PCB ला खडसावले “BCCI जगातील श्रीमंत बोर्ड आहे, PCBने त्यांच्या नादाला लागू नये”

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20  विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली. पीसीबीने दिलेल्या प्रत्युत्तरावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सडकून टीका केली आहे.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला प्रत्युत्तर देताना जय…

Read More

हायअलर्ट रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी; AK-47 रायफल्स सापडल्यानं खळबळ!

हायअलर्ट रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी; AK-47 रायफल्स सापडल्यानं खळबळ!

Two suspicious boats spotted in Raigad; Excitement after finding AK-47 rifles! हरिहरेश्वर : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे, आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (weapons found in a boat at beach of Raigad In Harihareshwar) Two suspicious boats spotted in Raigad; Excitement after finding AK-47 rifles! प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं ही बोट…

Read More

कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?|Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu?

कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?|Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu?

एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार NDA Presidential Candidate म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर जाणून घेऊया द्रौपदी मुर्मू कोण आहेत. आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे आम्ही आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं. त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एकमत झालं,” असे नड्डांनी यावेळी सांगितलं. Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu? कोण आहेत…

Read More

अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात  भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

Violent protests against recruitment of agniveer from Agnipath Yojana in North India, burning of several railway buses. केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात ‘प्रदर्शन अधिक हिंसक’ आणि संतप्त झाले आहे. बिहारची राजधानी पाटणासह 25 जिल्ह्यांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. बेतियामध्ये आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेणू देवी यांच्या घरावर हल्ला केला. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावरही हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. Centre’s military recruitment Agnipath scheme Violent protests against recruitment of agniveer…

Read More

नुपूर शर्मा यांचे पैगंबर मोहम्मद वरील वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद | Nupur Sharma’s controversial statement on Prophet Mohammad

नुपूर शर्मा यांचे पैगंबर मोहम्मद वरील वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद | Nupur Sharma’s controversial statement on Prophet Mohammad

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली. तसेच आखाती देशांनी भारतीय वस्तूंवर बहीष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे. कुवेतमध्ये भारतीय उत्पादन रस्त्यावर फेकली जात आहेत. इस्लामिक देशांनी घेतलेलया या आक्रमक भूमिकेचा भारताला आर्थिकदृष्ट्या फटका पडणार आहे.  यामुळे नाईलाजाने का असेना भाजपने लगेच नाही पण उशीरा का होईना एक पाऊल मागे जात या इस्लामिक देशांच्या दबावापुढे नमते घेत काही महत्वाचे निर्णय घेतले.…

Read More

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आंबेगाव तालुकाचा खतरनाक गुन्हेगार संतोष जाधवचा इतिहास मोठा रंजक

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आंबेगाव तालुकाचा खतरनाक गुन्हेगार संतोष जाधवचा इतिहास मोठा रंजक

Santosh Jadhav, a dangerous criminal from Ambegaon taluka in the Sidhu Musewala case, has a very interesting history. पंजाब येथील गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुका निघाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणार्‍या लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि जुन्नर तालुक्यातील सौरभ महाकाळ हे दोन कुख्यात गुन्हेगार आहेत, असे सोमवारी तपास यंत्रणांनी जाहीर केले आहे. (The history of Santosh Jadhav, a dangerous criminal of Ambegaon taluka in the case of Sidhu Musewala is very interesting) आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील पोखरी येथील मूळ…

Read More

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक आणि ओमचे निशाण; सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक  आणि ओमचे निशाण;  सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज संपले. तीन दिवस याचं काम सुरू होतं. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणी दरम्यान शिवलिंग सापडले आहे. आता त्यावर ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचं समजत आहे. Swastikas and Om flags with Shivalinga in Gyanvapi Mosque हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याबाबत मात्र अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. सध्या विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. Swastikas…

Read More