Rainy weather|राज्यात या आठड्यात पाऊसाची शक्याता, हवामान विभागाचा अंदाज
पुणे ः राज्यात पंधरा दिवसापासून पावसाचा थेंब पडला नाही.खरिपाची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आशादायक वातावरण तयार होत आहे. राज्यात पाऊस पडण्यासाठी लागणारे पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील…
