Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने त्याचे लिंग बदलल्यामुळे तो मुलापासून मुलगी बनला आहे. आर्यन हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन आणि लिंग बदलानंतर अनाया बनला आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून त्याच्या Aryan Bangar, the son…