महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या जागा सरळसेवा भरती लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दिनांक १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सदरील माहिती/ पदांची माहिती खालील बटनवर क्लिक करून डाऊनलोड करून करावी. Revenue department will fill total 4625 posts in Talathi cadre
जाहिरात पाहा जिल्हानिहाय जागा
Direct service recruitment for a total of 4625 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra is likely to start soon. The draft advertisement for the said Talathi post and the district wise information about the potential posts has been made available and according to that advertisement, the examination will be conducted online at total 36 district centers in Maharashtra between 17th August 2023 and 12th September 2023. Candidates should download the above information/post information by clicking on the below button.
Read More News —–
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state?… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत

