Big Boss Marathi Arya Slaps Nikki |आर्याने निक्कीला मारली कानाखाली, आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण.

Big Boss Marathi Arya Slaps Nikki |आर्याने निक्कीला मारली कानाखाली, आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात Big Boss Marathi Arya Slaps Nikki स्पर्धकांमधील तणाव आणि वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. या सिझनमध्ये प्रेक्षकांनी अनेक वाद पाहिले, पण काही घटना मात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर कोरल्या जात आहेत. यातीलच एक घटना म्हणजे आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण. Arya hits Nikki under the ear, fight between Arya Jadhav and Nikki Tamboli. आर्याने एका टास्कदरम्यान Big Boss Marathi Arya Slaps Nikki निक्कीच्या कानाखाली मारल्याने ती शोमधून बाहेर काढण्यात आली. परंतु याच वेळी प्रेक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या, कारण काही लोकांनी असा दावा…

Read More