मण्यार ( COMMON KRAIT ) ओळख एका अत्यंत विषारी सापाची. नागापेक्षा 15 पटीने जहाल विषारी, अशियाखंडातला सर्वात विषारी साप.

मण्यार ( COMMON KRAIT ) ओळख एका अत्यंत विषारी सापाची. नागापेक्षा 15 पटीने जहाल विषारी, अशियाखंडातला सर्वात विषारी साप.

COMMON KRAIT Identification of a very poisonous snake. 15 times more venomous than a cobra, the most venomous snake in Asia. हा साप माणसाला चावण्याच्या घटना वाढत आहेत. परभणीत 16 व 17 जून 2017 तारखेला दोन जणांना याने दंश केला. दोघेही कोमात. सहसा रात्री वावरणारा मण्यार मुख्यत्वे निशाचर ( Night Rider) आहे. हा काळ्या निळसर जांभळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा साप. डोके गडद काळे असते. अंगावर पांढरे जोडीदार पट्टे, ते खालच्या बाजूस A आकाराचे झालेले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत…

Read More