हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता, त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते, तर पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या तारखे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता राज्यामध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती व त्यादरम्यान अनेक भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला व…
Read More