India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately बंगळूर – भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम बुधवारी यशस्वी झाली. चांद्रभेटीची आस घेऊन निघालेल्या ‘चांद्रयान ३’ मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार आज सायंकाळी ६.०३ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरला आणि ‘चांद्रविजय’ मिळविला. या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately ‘चांद्रयान ३’ उतरण्यासाठी केवळ १८ मिनिटांचा कालावधी राहिला होता. हृदयाचे ठोके वाढलेले होते.गेल्यावेळच्या अपयशाची कटू आठवण नाही म्हटले तरी मनात डोकावत होती, कारण…
Read More