चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३’ने अवकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आता २२ दिवसांनी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.चांद्रयान-३ मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. चांद्रयानाला चंद्राच्या कक्षेत अलगदपणे पोहोचवणं अगदी अवघड काम होतं. यामध्ये छोटीशी जरी चूक झाली असती, तरी चांद्रयान चंद्रावर क्रॅश झालं असतं. मात्र, सुदैवाने असं काही घडलं नाही. Chandrayaan-3 enters lunar gravitational orbit; The first VIDEO of the moon has been sent, you should…

Read More