महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न संपूर्ण कामकाज सारांश जाणून घ्या…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. Know the complete working summary of the monsoon session of the Maharashtra Legislature… विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज विधानपरिषदेत प्रत्यक्षात … Read more