अफजल खानाच्या कबरीजवळ बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात
सातारा ( Afzal Khan Kabar ) : कोथळा बाहेर काढून अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी गाढला. मेल्यावर वैर संपत या हिंदूंच्या सहिष्णू तत्वाप्रमाणे महाराजांनी खानाची कबर बनवण्यास परवानगी दिली. मात्र, या चांगुलपणाचा गैर फायदा घेऊन ठराविक लोकांकडून इतिहासात बदनाम असलेल्या क्रूरकर्म्या अफ़जुल्याचे उद्दात्तीकरण सुरु होते. अफजल खानाच्या कबरीजवळ बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात Removal of … Read more