मुंबई येथील CDPO बाल विकास प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदांच्या ७३ जागा

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मानखुर्द, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदांच्या ७३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, धारावी रूम नं. २०१, दुसरा मजला, छोटा सायन हॉस्पिटल, ६० फिट रोड, धारावी मुंबई, पिनकोड- ४०००१७

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मानखुर्द, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice