महसूल कर्मचारी संघटना |संतोष पवार यांची उपाध्यक्ष पदी निवड |Nanded District Revenue Employees Union

महसूल कर्मचारी संघटना |संतोष पवार यांची उपाध्यक्ष पदी निवड |Nanded District Revenue Employees Union

नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी संतोष पवार यांची निवड. Santosh Pawar elected as Vice President of Nanded District Revenue Employees Union

नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची दिनांक 9 जून 2021 रोजी नांदेड येथील बचत भवन येथे जिल्हा सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी नांदेड जिल्ह्याची महसूल कर्मचारी संघटना नांदेड याची नुतून कार्यकारणी गठित करण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्येने महसूल कर्मचारी उपस्थित होते. तीन वर्षांची मुदत असलेली कार्यकारणी ची मुदत संपल्यामुळे मावळते अध्यक्ष मा.कुणाल जगताप व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव नरमवार यांच्या उपस्थितीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी नांदेड जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदावर गिरीश येवते यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून माहूर तहसील येथील संतोष पवार यांची निवड झाली Santosh Pawar elected as Vice President of Nanded District Revenue Employees Union.

महाराष्ट्र राज्यामध्ये नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना ही एक मान्यताप्राप्त संघटना असून सदर संघटना ही महसूल कर्मचारी यांचे हितासाठी कार्यरत आहे. नूतन कार्यकारणी मध्ये बहुतांश चेहरे हे अगदी तरुण असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेला नव्या उमेदीचे नेते लाभलेले आहेत त्यामुळे भविष्यामध्ये संघटनेकडून कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय होतील.

उपाध्यक्ष पदावर निवड झालेले संतोष पवार यांचे माहुर तहसील आधीकारी कर्मचारी यांच्यावतीने मा. तहसीलदार वरणगावकर साहेब यांनी शाल पुष्पहार देऊन सत्कार करुन पुढील वाट्चालीस शुभैच्छा दिल्या. माहुर तालुक्यातील जि. प. कर्मचारी संघट्नेच्या वतिने नुतन कार्यकरणी आध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सुभैच्छा दिल्या.

हे खालील लेख वाचा————————

<

Related posts

Leave a Comment