SAI भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षक पदांच्या एकूण १२ जागा
प्रशिक्षक पदाच्या १०० जागा आणि सहाय्यक प्रशिक्षक पदाच्या २२० जागा
शैक्षणिक पात्रता – प्रशिक्षक पदांकरिता डिप्लोमा (कोचिंग) आणि ५ वर्षांचा अनुभवासह संबंधित क्रीडा पात्रता आणि सहाय्यक प्रशिक्षक पदांकरिता डिप्लोमा (कोचिंग) सह संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे.
वयोमर्यादा – प्रशिक्षक पदांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आणि सहाय्यक प्रशिक्षक पदांकरिता कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
<