पाण्याची वाफ घेताय ! (Water vapor) त्यामध्ये हे टाकून वाफ घ्या. कान,नाक,घसा यांना आराम मिळेल. जंतुसंसर्ग होणार नाही.

मित्रानो आजच्या लेखा मध्ये आपण पाण्याची वाफ घेण्याचे फायदे या बदल आपण जाणून घरणार आहोत. आज च्या या युगात खुप पदूषण तसेच साथीचे रोग सुरु आहेत; वातावरणात बरेच पदूषण असून लोकं वातारण बदल झालं कि कांहीना काही तरी आजार होत असतात. या पासून सावधान राहण्यसाठी खुप प्रयत्न कारतोत तरी सुद्धा आपल्याला काही तरी त्रास होतोच. मग आपण घरगुती उपाय करोत किंवा दवाखान्यात जाऊन औषध घेतो.

पाण्याची वाफ घेण्याचे फायदे

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रा मध्ये बरेच उपाय दिले आहेत. ते केल्याने आपल्याला कमी प्रमाणत संसर्ग किंवा त्रास होतो. खुप सोपे उपाय असल्यामुळे ते सहज करता येते. त्यापासून कुठलेच दुष्परिणाम होत नाही. तत्यामुळे तुम्ही करून पाहू शकतात; झालेतर त्याचा फायदाच आहे. पाण्याची वाफ घेण्याचे फायदे तर खुप आहेत. गरम पाण्याची वाफ घेत जावी असे बरेच लोक सांगत असतात.

गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्यापासून आपले नाक जाम झले असेल तेर मोकळे होते, तसेच आपल्या छातीत कफ झाला असेल तर तो कमी होऊन आपल्या शरीरातील ऑक्ससीजन वाढवण्यासाठी मदत करते. घशा मध्ये झालेले इन्फेकशन (ससंर्ग) गरम पाण्याच्या वाफे मुळे कमी होते; व घशाला अराम मिळते, तसेच आपल्याला सर्दी झाली असेल तरीसुद्धा वाफ घायवी जेणेकरून सर्दी लवकर कमी होईल. तसेच बरेच डॉक्टर गरम पण्यची वाफ घेत जावी असे सांगतात. 

नुसती पाण्याची वाफ घेऊन त्याचा जास्त फायदा होतेका हे[पण पाहण्याची गरज आहे. का त्यामध्ये अजून काही घटक टाकण्याची गरज आहे. या बदल आपण माहिती घेऊ.

गरम पाण्याची वाफ

आयुर्वेदिक शास्त्रा मध्ये किंवा घरगुती उपाय करताना त्या मध्ये वेगळे घटक टाकून त्या पाण्याची वाफ घेतली कि त्याचा फायदा अजून जास्त प्रमाणत होतो. मग असे कोणते घटक आहते ते आपल्याला संसर्ग पासून आपले बचाव करू शकतो. तसेच आपल्या फुफुसाची कार्य पद्धती चंगली करण्यसाठी सुद्धा मदत करतो.

या गरम पाण्याची दिवसातून दोनदा तरी वाफ घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा नक्कीच होईल. गरम पाणी करताना यात आल टाकयच आहे, आल हे बारीक करून घ्याच आहे, त्यानतंर त्यात कडू लिबांचे पाने टाकायची आहेत. त्यानतंर त्यात पाणी चांगले उकळून घेणे व त्या पाण्याची वाफ घेणे. त्यामळे तुम्हाला होणारे संसर्ग कमी होई तसेच तुमच्या छातीत झालेल कफ कमी होऊन फुफुसाची कार्य पद्धती चंगली करण्यसाठी सुद्धा मदत होते त्यामुळे शरीरातील ऑक्ससीजन चे प्रमाण चांगले होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. कोणतेही घरघुती उपचार हे प्रथमोपचार असतात. आपण वैद्यकीय सल्ला घेतलाच पाहिजे.

<

Related posts

Leave a Comment