सध्या ही लाईन सोशल मीडियावर देशभर फिरत आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात म्हणजेच 2020 ला निजामुद्दीन मरकज येथे काही मुस्लिम लॉक डाऊनमुळे अडकले होते. त्यावेळी ब्राह्मणी मीडियाने व भाजपने मुस्लिमांना पुन्हा दहशतवादी , आतंकवादी म्हणून घोषित केले होते.
सध्या कुंभ मेळा सुरु आहे. महंत गिरी व त्यांना भेटलेल्या माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोना झाला आहे. कुंभ मेळ्यात सहभागी झालेले हजारो लोक कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दररोज भारतात कोरोना पॉजिटीव्ह येणाऱ्या लोकांची संख्या 5000 होती , या एप्रिल महिन्यात रोजचे 170000 लोक कोरोना पॉजिटिव्ह येत आहेत.
यामुळे उत्तरेकडील अनेक राज्यात कोरोना संकट वाढत आहे. यास उत्तराखंड मध्ये भरलेला कुभंमेळा कारणीभुत ठरला अशी चर्चा
माध्यमामध्ये आहे. तसेच अनेक तज्ञांनेसुधा व्यक्त केली होती.
<