कोरोना व्हायरसचा नवा आवतार Delta Plus,नियम पाळा धोका टाळा
राज्यात तिसऱ्या (Coronavirus third wave) लाटेचा धोका असल्याचं बोललं जात आहे. राज्यानं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं बुधवारी सांगितलं. कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी…
