मनसे नेते वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी; या पक्षात जाणार असल्याची चर्चा ?
पुणे : मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. तर…
0 Comments
07/04/2022
