Turkey earthquake update: Earthquake devastation in Turkey-Syria, more than 3800 dead युरेशिया पट्यात तुर्की आणि सीरिया मोठ्या भुकंपाने हादरले एका मागोमाग तीन हादरे बसले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत हानी झाली असून ५०००० च्या आसपास नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तसेच मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या रहिवाशांना भूकंपाने जाग आली. आफ्टरशॉक्स आणि जोरदार आफ्टरशॉक्स सुरू राहिल्यानंतर इमारती एका बाजूला झुकल्यामुळे थंड, पावसाळी आणि बर्फाळ हिवाळ्याच्या रात्री लोक बाहेर आले. या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तुर्कस्तानमधील नुरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले.…
Read More