तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची गरज- शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची गरज- शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

नांदेड दि. 25 -नांदेड येथे शिक्षण, आरोग्य, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नांदेड, सलाम मुबंई फाउंडेशन व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शक, विषय शिक्षक यांच्या ऑनलाईन कार्यशाळेत बोलताना तरूणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी Tobacco Free School तंबाखूमुक्त शाळा अभियानाची गरज असल्याचे मत शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice