Two suspicious boats spotted in Raigad; Excitement after finding AK-47 rifles! हरिहरेश्वर : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे, आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (weapons found in a boat at beach of Raigad In Harihareshwar) Two suspicious boats spotted in Raigad; Excitement after finding AK-47 rifles! प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं ही बोट…
Read More