नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा महाराष्ट्र शासन निर्णय

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा महाराष्ट्र शासन निर्णय

Todays 28-09-2021 Government of Maharashtra Cabinet Decision आज दि. 28-09-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय वाचा सविस्तर

मुंबई, दि. २८ : नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. Today 28-09-2021 Government of Maharashtra Cabinet Decision Read

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

The decision to postpone the new college as well as the schedule for starting the course by one month was taken at the cabinet meeting held today. The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray.

Section 109 of the Maharashtra Public University Act 2016 prescribes the procedure for starting new colleges, institutes as well as new courses, subjects, disciplines, additional units or satellite centers. It was decided to postpone the schedule by one month as Kovid could not take action within the stipulated time in the year 2021-22. In this context, an ordinance will be issued to amend Section 109 of the Maharashtra Public University Act, 2016.

===============================================================================

<

Related posts

Leave a Comment