महाबीजच्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे.
नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन…