उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

पाणीपुरवठा योजनांचा व पथदिवे थकित देयके शासन भरणार |The government will pay the arrears of water supply schemes and street lights मुंबई, दि. 13; राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

सौर कृषी पंप योजना अर्ज ची प्रक्रिया, वाचा सविस्तर

सौर कृषी पंप योजना अर्ज ची प्रक्रिया, वाचा सविस्तर

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी Solar Agricultural Pump New Power Connection करिता अर्जाची free solar panel registration प्रक्रियामहावितरणाच्या Solar Agricultural Pump Scheme Application Process वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने free solar panel registration फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज Solar Agricultural Pump Scheme Application Process क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.नवीन अर्जदार free solar panel registration (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य…

Read More