Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज

आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी करून त्यांच्या ऱ्हदयावर अधिराज्य करणारे लोकराजे छञपती शाहूजी महाराज होते . Chhatrapati Shahu Maharaj also known as Rajarshi Shahu was considered a true democrat and social reformer .1894 साली त्यांच्याकडे राज्याची सुञे आली . प्रथम त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करून पाहणी केली . प्रजेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . शुद्रातिशुद्रांची दयनीय अवस्था बघितली . त्यांच्या मागासलेपणाचे कारण प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेली वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था असून जन्माच्या आधारावर श्रेष्ठ- कनिष्ठत्वाची विषमतावादी समाजव्यवस्था आहे हे शाहूजी महाराजांनी ओळखले. Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur also known…

Read More