मुंबई, ः मराठा समाजाच्या आऱक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्या. यासह सारथीला एजार कोटीची तरतुद करा व तेथे सक्षम लोकांची नियुक्ती करा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 25 लाख करा. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करता येतो का हे शरद पवार, मुख्यमंत्र्यासह सरकारने स्पष्ट करावे. यासह अन्य मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकारने 5 जुन पर्यत भूमिका आणि काय करणार हे स्पष्ट करावे अन्यथा 6 जुनला राज्यभिषेक दिनी मराठा समाजाची पुढील भूमिका स्पष्ट करु. त्यानंतर होणारे परिणामाला तुम्ही जबाबदार असतील असा खणखणीत इशारा छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी दिला. मराठा समाजाच्या प्रश्नावर दिल्लीत…
Read More