संत सावता माळी |Saint Savta Mali Information |कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी

संत सावता माळी |Saint Savta Mali Information |कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे. Saint Savta Mali Informationसंत सावता माळी – जन्म |Saint Savta Mali Birthसावता माळी ((जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण;(तालुका-माढा; जिल्हा-सोलापुर) हे सावतोबांचे गाव…

Read More