माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे.रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ…
Read MoreTag: Renukadevi
माहूर येथील रेणूका देवीच्या दर्शन प्रवेशिकासाठी https://shrirenukadevi.in या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळ सोय उपलब्ध , प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना
Official website facility is available for the darshan entry of Renuka Devi at Mahur https://shrirenukadevi.in guidelines from the administration नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सव बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत…
Read More