राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी; काय झाला युक्तीवाद?

राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी; काय झाला युक्तीवाद?

मुंबई (वांद्रे) : हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या वाद शिगेला गेलेला काल आपल्याला पहायला मिळाला होता. त्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानावर गोंधळ घातला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला काल पोलिसांनी अटक करुन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात सुनावणी झाली आहे. त्यामध्ये त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. Rana couple in judicial custody; What happened to the argument? दरम्यान रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू न्यायालयात मांडली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांकडून युक्तीवाद केला आहे. त्यानंतर वांद्रे कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Rana couple…

Read More

राणा दाम्पत्य बंटी बबली हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई

राणा दाम्पत्य बंटी बबली हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई

पुणे : आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. हनुमान चालिसा (Hanuman chalisa) हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. परंतू त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. यास आमचा नेहमीच विरोध असणार आहे. भाजपाचे (BJP) हे भाडोत्री शेंदाडशिपाई असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. (Rana couple Bunty Babli is a BJP rented employe) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे.…

Read More