शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता, त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते, तर पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या तारखे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता राज्यामध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती व त्यादरम्यान अनेक भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला व…

Read More

अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

महाराष्ट्र| केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने सगळीकडेच लेटमार्क लावला. पण आता मात्र मान्सूनने वेग धरल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण, मान्सून आता सक्रिय झाला आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon rain has occurred here, according to the official notification of the Meteorological Department दरवर्षी राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मात्र ११ जूनपासून तो लांबणीवर आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह थांबला होता.…

Read More

Monsoon Update केरळला मान्सून दाखल; महाराष्ट्रात १३जुन पर्यंत दाखल होण्याचा अंदाज

Monsoon Update केरळला मान्सून दाखल; महाराष्ट्रात १३जुन पर्यंत दाखल होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सून आगमनाची तारीख महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढत आहे, खरे तर अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. पण याच दरम्यान एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शनिवारी आणि रविवारी मुंबईत मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. Monsoon Update Monsoon arrives in Kerala; Expected to arrive in Maharashtra by 13th June भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, आग्नेय अरबी समुद्रावरील दबाव उत्तरेकडे खोल दाबामध्ये सरकत…

Read More

यंदा पाऊसकाळ कमी? ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्यात पाऊस पडेल का?

यंदा पाऊसकाळ कमी? ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्यात पाऊस पडेल का?

मागील काही वर्षांपासून वातावणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यावर्षी ऐन उन्हाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यामध्ये अल निनो सक्रीय राहणार असल्याचा फटका परतीच्या पावसाला बसणार असल्यामुळे यंदा मराठवाड्यात पावसाचे दिवस कमीच राहणार असल्याचे हवामान तज्ञाच मत आहे. Rainy season this year? Will it rain in monsoon due to rain in summer? (Rain Update) मराठवाडा (Marathwada) हा हमखास परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, या संदर्भात वातावरणात होत असलेल्या बदलाबद्दल म्हणाले की, १५ सप्टेबर ते १ ऑक्टोबर या कालवधीमध्ये परतीचा पाऊस होते मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात…

Read More

पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

Panjabrao Dakh Upto 18 September Havaman Andaj | ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) होता. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य देखील आपणास बघायला मिळाले. मात्र 31 तारखेला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला (Monsoon) सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31 तारखेला तसेच 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र असे असले तरी हा पाऊस राज्यात सर्वदूर नव्हता. त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान पंजाबराव…

Read More

डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

Protection against dengue disease during rainy season दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होता. भारतातही हा रोग मोठ्याप्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यूसुद्धा होतो. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात होते. हा रोग विषाणून्य रोग (अरबो व्हायरस) आहे. डेंग्यु विषाणुचे डेंग्यू -1, डेंग्यू -2, डेंग्यू -3, व डेंग्यू -4 असे चार प्रकार आहेत. Protection against dengue disease during rainy season प्रसार – या रोगाचा प्रसार…

Read More

Maharashtra Rain News : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामानाचे लेटेस्ट अपडेट्स

Maharashtra Rain News : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामानाचे लेटेस्ट अपडेट्स

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात हवामान खात्याकडून राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. Maharashtra Monsoon Rain News बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी…

Read More

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला ‘रेड अलर्ट’ मराठवाड्यात मध्यम पावसाचा इशारा

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला ‘रेड अलर्ट’ मराठवाड्यात मध्यम पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department, IMD) राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर, राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरुये. heavy rains in the state; ‘Red alert’ to Konkan-West Maharashtra Warning of moderate rains in Marathwada मुंबई (Mumbai), ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि विदर्भातही पावसानं थैमान घातलंय. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) पूरस्थितीत निर्माण झालीय. तर, अनेक ठिकाणी वीज पडून लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय. आतापर्यंत राज्यात एकूण ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.…

Read More

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, या ठीकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, या ठीकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Olachimb, heavy rains disrupt lifeline everywhere, the rains will continue till this day. न्युज महाराष्ट्र व्हाईस टिम – महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबईतील अनेक भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नालासोपारा, सायन या रेल्वे स्थानकांचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पालघरच्या साफाले नंदाडे भागात घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. इतकंच नाहीतर इथे लोकांना छतावर उभे राहण्याची वेळ आली आहे. येथून ८० जणांना वाचविण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तास…

Read More

Snake in rainy season | पावसाळ्यात सापांना घरापासून ठेवायचे आहे लांब, तर या गोष्टीची करा फवारणी, जाणून घ्या…

Snake in rainy season | पावसाळ्यात सापांना घरापासून ठेवायचे आहे लांब, तर या गोष्टीची करा फवारणी,  जाणून घ्या…

पावसाळ्यात सापांना घरापासून ठेवायचे आहे लांब तर या गोष्टीची करा फवारणी, लांब राहतील साप, जाणून घ्या. या जगातील बहुतेक लोकांना भुते आणि साप यांना घाबरतात. भूत आहे की नाही याबद्दल विज्ञान उत्तर देऊ शकलेले नाही. परंतु जर आपण सापांबद्दल बोललो तर 99% लोक सापांच्या चाव्यामुळे नव्हे तर हृदयविकाराने भीतीमुळे मरण पावतात. साप अनेक प्रकारांचा असतो. त्यांची भीती मुलांसमवेत दिसून येते; वृद्ध लोकांमध्येही ती दिसून येते. जरी प्रत्येक साप जीवघेणा नसला तरी लोकांच्या भीतीमुळे त्यांच्या मृत्यूचे कारण बनते. एका संशोधनानुसार आपल्या भारतात असे 10 साप आहेत की एखाद्या व्यक्तीने चावला तर…

Read More