Some Interesting Facts about Electronic Circuits

Some Interesting Facts about Electronic Circuits

Why are circuit boards green?Printed circuit boards first began being developed in the early 1900s. The earliest versions were constructed by just simple wires that connected components together by a series of pegs or “posts”. This was very unreliable as these connections would often crack and degrade over time. As techniques improved manufacturers needed a non-conductive yet durable substrate with which to lay the copper conductive traces upon. One of the cheapest solutions was fiberglass that was bonded with a glass reinforced epoxy-resin, and since this glass natural color is…

Read More

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

मुंबई, दि. 28 : राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषिपंप, मार्च 2022 पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषी फिडर सौर उर्जेवर आणणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. 2 lakh solar agricultural pumps for farmers; Will complete the paid pending till March 2022 वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली, त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, तसेच होल्डिंग कंपनीचे तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित…

Read More

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा वाचा संपूर्ण प्रकरण?

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा वाचा संपूर्ण प्रकरण?

PFI supporters raised slogans of Pakistan Zindabad in Pune पुणे : देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर या संघटनेचे समर्थक ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रातील पुण्यात झालेल्या निदर्शनेदरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने या घटनेचे खंडन केले असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात येत आहे. (PFI supporters raised slogans of Pakistan Zindabad in Pune: protest was being held at collector’s office in protest against NIA raids) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सध्या देशभरात…

Read More

आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. A successful four years of health services of Ayushman Bharat Yojana महाराष्ट्रातील वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून…

Read More

मोदींच्या राज्यात बलात्काऱ्याचा गौरव; केंद्र सरकार कृषी, युवा, महिला धोरणावर फेल

मोदींच्या राज्यात बलात्काऱ्याचा गौरव; केंद्र सरकार कृषी, युवा, महिला धोरणावर फेल

Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पवार यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला. Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy शरद पवार म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केलं.…

Read More

पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

Panjabrao Dakh Upto 18 September Havaman Andaj | ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) होता. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य देखील आपणास बघायला मिळाले. मात्र 31 तारखेला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला (Monsoon) सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31 तारखेला तसेच 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र असे असले तरी हा पाऊस राज्यात सर्वदूर नव्हता. त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान पंजाबराव…

Read More

एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड भिडल्या ‘प्रेमाचा राडा’; बॉयफ्रेंड तरुणाने ठोकली धूम…

एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड भिडल्या ‘प्रेमाचा राडा’;  बॉयफ्रेंड तरुणाने ठोकली धूम…

एका मुलीच्या प्रेमात किंवा एकतर्फी प्रेमातून दोन मुलांमध्ये वादाच्या घटना आपण ऐकल्या असतील मात्र एका प्रियकरासाठी दोन प्रेयसी रस्त्यावर भांडताना पाहिल्या आहेत का? असाच एक प्रकार पैठण बसस्थानकावर पहायला मिळाला. बसस्थानकावर दोन अल्पवयीन तरुणींमध्ये प्रियकरासाठी जोरदार भांडण झाले. एका प्रेयसीला तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसल्याची माहिती मिळताच दुसरी गर्लफ्रेंड पैठणच्या बसस्थानकात पोहोचली. अन् मग सुरु झाला राडा. Two girlfriends fight over one boyfriend दोन्ही महाविद्यालयीन मुलींची हाणामारी सुमारे अर्धा तास चालली बसस्थानकावरच दोघीजणी एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या. दोघांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यामुळं बसस्थानकावर गर्दी जमा झाली. हा गोंधळ एकीकडे सुरु…

Read More

लढव्या ‘लोकनायका’चा थक्क करायला लावणारा प्रवास

लढव्या ‘लोकनायका’चा थक्क करायला लावणारा प्रवास

बीड : राजेगाव ते विधानभन; विनायक मेटे यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास बालपणीचे मित्र आणि सहकारी कामगार असलेले तुकाराम धोंडीबा येळवे यांनी विनायकराव मेटे यांचा राजेगाव ते विधानभवन हा प्रवास कसा झाला… मुंबईत कधी गेले अन् कुठे काम केले…? मराठा महासंघाशी कसे जोडले गेले? संघर्षाच्या काळात अन् पुढे आमदार झाल्यानंतरही मित्र असलेल्या येळवे यांनी सांगीतलेला विनायकराव मेटे यांचा केज तालुक्यातील राजेगाव ते विधानभवन हा प्रवास त्यांच्याच शब्दात…) राजेगाव (ता. केज जि. बीड) येथील अतिशय गरिब शेतकरी कुटुंबात विनायकराव मेटे यांचा जन्म झाला. त्यांची मावशी कोटी (ता. केज) येथे असल्याने बालपणापासून…

Read More

Maharashtra Government Cabinet Decision महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि. 10-08-2022 वाचा सविस्तर

Maharashtra Government Cabinet Decision महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि. 10-08-2022 वाचा सविस्तर

मुंबई मेट्रो मार्गिका -३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता मुंबई, दि. १० : कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे. सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम 2 हजार 402 कोटी 7 लाख वरुन 3 हजार 699 कोटी 81 लाख एवढी होत आहे. त्यामुळे…

Read More

राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसा इशारा मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट.

राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसा इशारा मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट.

पुणे दि.6 अॉगस्ट – पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological department) सांगितले असून बीडसह मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.( Heavy rain for the next five days; Yellow alert in Marathwada ) मोसमी पावसाने यंदा चांगलेच मनावर घेतले राज्यात यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. ज्या तालुक्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही अशा तालुक्यांतही पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा (Marathwada) आणि दक्षिण महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस…

Read More