बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आहार आणि विहार या दोघांमध्येही बदल झाला आहे. घरी तयार केलेले पौष्टिक व सकस पदार्थ सोडून आपला कल फास्टफूडकडे वळला आहे. चवीने रुचकर आणि चमचमीत वाटणारे हे पदार्थ डोळे आणि जीभ यांना कायमच आकर्षित करत असतात. परंतु, हे पदार्थ कितीही छान वाटत असले तरीदेखील त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे गंभीर आहेत. आज अनेकजण मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन या समस्यांनी त्रस्त आहेत. म्हणूनच या समस्यांवर मात करायची असेल तर नियमितपणे योग किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी योगासनांमधील नौकासन हे आसन अत्यंत प्रभावी ठरत…
Read More