नांदेडच्या महिला पोलिसाने स्वातंत्र्य दिनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले; तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिस ध्वज फडकवला
नांदेड, १६ ऑगस्ट २०२५ प्रतिनिधी (न्युज महाराष्ट्र व्हॉईस ): स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेची असामान्य कामगिरी
Read More